Latest News

6/recent/ticker-posts

माजी नगराध्यक्ष स्व.अल्हाज अ‍ॅड.मुजीबोद्दीन पटेल यांच्या जयंतीनिमित्त कोव्हिड लसीकरण शिबिर

माजी नगराध्यक्ष स्व.अल्हाज अ‍ॅड.मुजीबोद्दीन पटेल यांच्या जयंतीनिमित्त कोव्हिड लसीकरण शिबिर


बी जी शेख

औसा: शहराचे माजी नगराध्यक्ष स्व.अल्हाज अ‍ॅड.मुजीबोद्दीन पटेल यांच्या जयंती निमित्त गुरुवार दिनांक ०३/०२/२०२२ रोजी कोव्हिड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर रिपोर्टर, राहत मेडिकल फाऊंडेशन आणि अ‍ॅड.मुजिबोद्दीन पटेल विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने राहत क्लिनिक, उदय पेट्रोल पंपाशेजारी,मेन रोड,औसा दि.03/02/2022 वार-गुरुवार रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत कोव्हिड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड दोन्ही लस दिले जातील. ज्यांनी अद्याप पहिला डोस घेतला नाही आणि ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनी दुसरा डोस घेऊन या राष्ट्रीय कार्याला पाठिंबा द्या आणि शारीरिक आरोग्य मजबूत करा. अधिक माहितीसाठी मजहर पटेल 9975640170 आणि अ‍ॅड.इकबाल शेख 9545253786 यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments