सय्यद शाहरुख यांची एमआयएम निलंगा तालुकाध्यक्ष पदी फेरनिवड
निलंगा: एम आय एम पक्षाचे प्रमुख खासदार बॅ. असदोद्दीन ओवैसी यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र अध्यक्ष खासदर इम्तियाज जलील, महाराष्ट्राचे कार्यध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी व लातूर जिल्हा अध्यक्ष Adv.मुहम्मदअली शेख यांच्या अध्यक्षते खाली सय्यद शाहरूख पाटेवाले यांची (एआईएमआईएम)निलंगा तालुका अध्यक्ष फेरनिवड निवड करण्यात आली. या निवडी बद्दल रामेश्वर शानीमे, खय्युम बागवान, इस्माईल कुरेशी, कादरी अकबरखान पठाण, नाजिम शेख, इमरान शेख, सय्यद खतीब, बिलाल शेख, असलम शेख, अंकुश कांबळे, आकाश कांबळे, गणेश एकबोटे, पठाण शाहरुख, सोहेल सौदागर, असिफ पटेल, नाना खडके, संभाजी मदने, आमिर तांबोळी, फैजान कादरी सह अनेकांनी सय्यद शाहरुख यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments