Latest News

6/recent/ticker-posts

सचिन राजाराम माने यांना "आदर्श शिक्षक पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले

सचिन राजाराम माने यांना "आदर्श शिक्षक पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले


निलंगा: जिल्हा परिषद कन्या प्रशाला, निलंगा येथील माध्यमिक इंग्रजी शिक्षक यांना जिल्हा परिषद लातुरने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते व पाणीपुरवठा मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले या प्रसंगी ते सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी मंचावर कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष भारतबाई सोळंके उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल माने यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments