आबेदाबी पांढरे यांचे निधन
केळगाव: निलंगा तालक्यातील केळगाव येथील आबेदाबी बडेसाब पांढरे वय 85 यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही राजिऊन त्यांच्यावर आज दुपारी 2:00 वाजता केळगाव येथील मुस्लिम कब्रस्थान येथे दफनविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, सूना नातवंडं असा परिवार आहे. ते केळगाव नगरीचे माजी सरपंच समद पांढरे यांच्या आई होत.
0 Comments