कराटे पंच परीक्षेत अजमेर शेख यांचे यश
लातुर: कराटे इंडिया ऑर्गायझेशन च्या वतीने खंडाला येते 28 व 29 रोजी पंच परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत इंटरनेशनल फुनाकोशी शोटोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष शिहण अजमेर बी.शेख यांनी पंच परीक्षेत ए ग्रेड पास केले लातूर जिल्हातील पहिले ए. ग्रेड पंच परीक्षा पास केले आहेत. ही परीक्षा KAM चे आध्यक्ष शीहन सलाउदिन अन्सारी व सचिव शीहण संदीप गडे ही परीक्षा अनुप धेहटे व हरिदास गोविंद यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आली अजमेर बी.शेख यांना wfsko चे अध्यक्ष शिहाण हसन एम. इस्माईल यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. या यशा बद्दल शेख यांचे मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.
0 Comments