औसा रोडवरील सैलानी बाबा दर्गा समोर आढळले 30 वर्षीय तरुणाचे प्रेत;पोलीस घटनास्थळी दाखल
लातूर: शहरापासून जवळच असलेल्या खोपेगाव पाठी जवळील औसा लातूर औसा रोडवरील सैलानी बाबा दर्गा समोर आज दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास एका तीस वर्षे तरुणाचे प्रेत आढळून आले असून सदर प्रेत आसपासच्या नागरिकांना दिसताच त्यांनी लातूर ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली दरम्यान लातूर ग्रामीण पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून या तीस वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे की घातपात झाला आहे याबाबत पोलीस तपास करत आहे पोलिसांनी प्रेत लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात असे शवविच्छेदनसाठी दाखल केले असल्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल येणकुरे यांनी बोलताना सांगितले.
0 Comments