अहमदपूर येथील मौलाना आझाद हायस्कूलचा 98.68.% निकाल
अहमदपूर : येथील प्रसिद्ध मौलाना आझाद हायस्कूल अहमदपूर चा दहावीचा निकाल 98.68.% लागला असून. यामध्ये सय्यद रोहिना अनम अजीम याने 94..40% गुण घेउन प्रथम क्रमांक पटकावला आहे, द्वितीय क्रमांक 92.00 % घेउन सय्यद तनाजुल आयशा अकबर तर तृतीय क्रमांक 89.90 % गुण घेउन शेख अदिबा अजगर हीने पटकावला आहे.
विशेष प्रावीण्यासह 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत 29 विद्यार्थ्यी उत्तीर्ण होऊन, 17 विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष अब्दुल मुजीब पटेल जागीरदार साहेब, सचिव अ.शुकूर जागीरदार साहेब, मु.अ मो.फारूक जागीरदार सर्व शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments