Latest News

6/recent/ticker-posts

निटूर येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या निकालाची उज्वल परंपरा कायम

निटूर येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या निकालाची उज्वल परंपरा कायम 


निटूर : शालांत प्रमाणपत्र परीक्षेत येथील महाराष्ट्र विद्यालयाचे परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी 65 बसले होते, शाळेचा एकूण निकाल 96.92 टक्के लागला असून यात विशेष प्राविण्यात आलेले एकूण विद्यार्थी 55 आहेत. 

प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 8 तर द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 2 शाळेतून प्रथम आलेले विद्यार्थी देशमुख भार्गवी संजयकुमार 96%, शाळेतून द्वितीय आलेले विद्यार्थी, मगर श्रुती चंद्रकांत 95% शाळेतून तृतीय आलेले विद्यार्थी, मगर अंजली बालाजी 94.40% विषेश प्रविण्यात उतीर्ण झालेले विद्यार्थी मोरे दिपाली अनिल 93%, मोमीन महेक हसन 92.60% , वाघमारे क्रांती काशिनाथ 92.60%, ढाकणे कौशल्या प्रताप 92.60%, मगर मीरा नरसिंग 92.20% , कांबळे बोधिका समाधान 92%, चव्हाण आदित्य सुनील 91.80%, गुंजटे अंकिता अंतेश्वर 91.80%, भोयबार सिद्धी मारुती 91.60%, कादरी आफरीन सिराजोद्दीन 91.60%, सूर्यवंशी प्रथमेश बालाजी 91.60%, लिंबापुरे राधिका दत्तात्रय 91.40, निटुरे प्रिया नितीन 91.40%, गस्ते फराहणा हमीद 91.20%, उपळे केदारनाथ बालाजी 91.20%, सूर्यवंशी बबीता राजेश 90.80%, डांगे शुभम विजयकुमार 90.60%, गस्ते अफन बोगदाद 90.40%, देशमुख चैतन्य सुनील 90.40 शाळेतून 90% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणारे एकूण विद्यार्थी 22 वरील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर (अंकल ), अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर, शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र निळकंठराव धुमाळ सहशिक्षक सूर्यवंशी नरसिंग, भोईबार हनुमंत, नाईकवाडे माणिक, सूर्यवंशी रवींद्र, विशाल जाधव, निटूरे राजेंद्र, देशमुख अनिल, पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments