Latest News

6/recent/ticker-posts

राजर्षी शाहू कन्या विद्यालयाच्या निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम

राजर्षी शाहू कन्या विद्यालयाच्या निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम


बीड : श्री छत्रपती राजर्षी शाहू समाज प्रबोधन मंडळ बीड संचलित, राजर्षी शाहू कन्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी यशाची परंपरा कायम ठेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये शालांत प्रमाणपत्र परीक्षेस एकूण 107 विद्यार्थिनींनी प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी विशेष प्राविण्यामध्ये 85 विद्यार्थिनी, प्रथम श्रेणी 18 विद्यार्थिनी, द्वितीय श्रेणी 03 विद्यार्थिनी, व उत्तीर्ण श्रेणीमध्ये 01विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. शाळेचा एकूण निकाल 100% लागला. तसेच 90% पेक्षा जास्त मार्क घेणाऱ्या विद्यार्थिनी 25 आहेत.

त्यामध्ये कु. जाधव प्रांजली स्वामीनाथ 98.00%, कु. वाघमारे आकांक्षा बाबासाहेब 96.20%, कु. मिरकड माधुरी मनोहर 95.80%, कु. येवले राधिका रमेश 95.40%, कु. डोके विद्या रामेश्वर 95.20%, कु. भोसले भूमी सुरेश 95.00%, कु. कछवाय ठाकूर राधा प्रकाश 94.40%, कु. मुंडे सायली गणेश 94.20%, कु. आखाडे संस्कृती बिभीषण 94.20%, कु. देवगुडे नंदिनी संतोष 93.00%, कु. भराटे क्रांती दीपक 93.20%, कु. बहिर प्रतीक्षा रखमाजी 93.00%, कु. गायकवाड शिवानी हनुमंत 92.80%, कु. जाधव अक्षरा भागवत 92.80%, कु. आखाडे वैष्णवी वसंत 92.60%, कु. पवार प्रणिता एकनाथ 92.40%, कु. आतार सादीया दस्तगीर 91.40%, कु. बंड ऋतिका रमेश 91%, कु. पवार तेजस्विनी विकास 90.80%, कु. गायसमुद्रे सृष्टी धीरज 90.80%, कु. बिडवे अक्षदा विक्रम 90.60%, कु. येवले काजल अमोल 90.60% कु. ढवळे धनवंत्री धनलाल 90.40% कु. चव्हाण स्वाती विनोद 90.20% कु. कांबळे सांची संतोष 89.80%

वरील सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनीचे श्री छत्रपती राजर्षी शाहू समाज प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष इंजि. बलभीमराव जाहेर पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बी. आर. पंडित, संस्थेचे सचिव प्रा. जे. पी. शेळके, कोषाध्यक्ष प्रा. ए. आर. पाटील, सहसचिव प्रा. व्ही. एल. जोगदंड, संचालक प्रा. शिवाजीराव जगताप, संचालक प्रा. एच. बी. जोगदंड, संचालक बाळासाहेब माणूसमारे, प्राचार्य ए, आर. डंबरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. कदम एस. डी, प्राथमिक विभागाच्या प्र. मुख्याध्यापिका श्रीम. सोनवणे एम. एस, तसेच सर्व निदेशक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments