Latest News

6/recent/ticker-posts

स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण 


स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण 


 


देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड)दि. ३१ जुलै २०२० रोजी मौजे दवणहिप्परगा ता.देवणी जि.लातूर येथील बौद्ध स्मशानभूमी मध्ये १००० (एक हजार) वृक्षांची लागवड करण्यात आली,यावेळी रिपाइं(आ) देवणी युवा तालुका अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर,सरपंच शशिकांत चिद्रे,देवणी पंचायत समिती विस्तार अधिकारी गोपनवाड, ग्राम विकास अधिकारी केंद्रे, वैजनाथ कांबळे, राजकुमार गायकवाड, मारोती कांबळे, सह इतर ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments