Latest News

6/recent/ticker-posts

लातूर ४४० पैकी २२३ निगेटिव्ह ४५ पॉझिटिव्ह २६ Inconclusive व १४६ प्रलंबित व २६ रद्द


लातूर-३७,  उदगीर-१,  निलंगा-४, का.सिरसी  ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण


लातूर:(प्रतिनिधी) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण ६६ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ३० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व १२ व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत.


दिनांक १७.७.२०२० रोजी लातूर जिल्ह्यातील ४७२ व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ३१३ व्यक्तिचे अहवाल निगेटिव्ह आले असून ७० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ४९ व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून ४० व्यक्तीचे अहवाल रद्द करण्यात आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. नामदेव सूर्यवंशी यांनी दिली.


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण १४६ कोरोना (कोविड 19) पॉझिटिव्ह रुग्ण दा.खल असून त्यापैकी ३८ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल असून त्यापैकी ११ व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहेत. ११ रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे व दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.


Post a Comment

0 Comments