Latest News

6/recent/ticker-posts

 उट्टे अन् बुक्या

 


       उट्टे अन् बुक्या



लाँकडाऊन कालावधी वाढला,


कोरोणा सर्वदूर पसरत आहे।


जागतिक आपत्ती सांगावी कोणास,


तोंड दाबून बुक्याचा मार आहे।


 


उपाशी ते उपाशी,खाणारे तुपाशी,


लोकशाहीच खरं विडंबन आहे।


श्रीखंड, बासुंदी, शिरा,पुरी,सांडगा,


जगू किंवा मरू ताव मारत आहे।


 


घराबाहेर पडायचे नाही तुम्ही,


गेटची चावी गृहमंत्र्यांकडे आहे।


लग्न झाल्यापासूनचा कुटील डाव,


पत्नीने उट्टे काढून जिंकलाच आहे।


 


सावधान बाबानों घरातच राहा,


तुमच्यावर जीव घरवालीचा आहे।


डिस्टन्स पाळा,मास्क तोंडास लावा,


एकदिवस कोरोणा पळून जाणार आहे


 


राजाभाऊ सोमवंशी(निटूरकर)


भ्रमणध्वनी:९५२७०६७४६७


Post a Comment

0 Comments