भाजपाने जैन समाजाला डावलले- किशोर दादा जैन
लातूर:(विनोद गुडे कव्हेकर) भारतीय जनता पार्टीच्या नव्याने जंम्बो जाहीर झालेल्या लातूर शहर जिल्हा कार्यकारिणीतील ९१ कार्यकर्त्यांमध्ये जैन समाजाला कोणतेही पद अथवा प्रतिनिधित्व मिळालेले नाही
जैन समाज तन मन धनाने सदैव भाजपासोबत राहणारा समाज आहे हा समाज अल्पसंख्याक आहे मात्र निस्वर्थ भाजपासाठीच काम करणारा आहे निवडणुकीच्या काळात उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लावत असतो. पडत्या काळातही जैन समाज हा लातूर भाजपाचा भक्कम आधार राहिलेला आहे. परंतु गुरुनाथ मगे यांच्या नव्या जंम्बो कार्यकारिणी मध्ये या समाजाला कोणतेही स्थान नसल्याने जैन समाजातील जनतेतून खंत व्यक्त केले जात आहे. इतर पक्षातून आलेल्या अनेकांना पदांची खैरात वाटली जात आहे. मात्र निष्ठावंत जैन समाजातील अनेक कार्यकर्ते पडत्या काळात ही भाजपा वाडीसाठी रात्रीचा दिवस केले त्या समाजतील कार्यकर्त्यांना डावलन्यात आले आहे त्यामुळे सध्याची लातूर शहर भाजपात ही कार्यकर्ते आणि पारंपरिक मतदारांचा भ्रमनिरास करणारी लातुर शहर भाजपा कार्यकारनी करत आहे आसे मत समाजातील भाजपाचे जुने निष्ठावंत किशोर दादा जैन यांनी आपले मत मांडले आहे तसेच ते पुढे म्हणाले कि निष्ठेने भाजपा सोबत राहणार्या या जैन समाजातील कार्यकर्त्यांना तातकाळ शहर भाजपात मानाचे स्थन देऊन जैन समाजातील नाराजी दूरकरावी आशी मागणी किशोर दादा जैन यांनी लाऊन धरले आहेत.
0 Comments