Latest News

6/recent/ticker-posts

छत्रपती शाहु ज्युनिअर काॅलेजच्या निकालाची परंपरा कायम

 



निटूर:(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळातर्फे फेबु. /मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत छत्रपती शाहू ज्युनियर काँलेज,निटुर चा ९७.३९% निकाल लागला आहे. 


विज्ञान शाखेचा ९८ %कला शाखेचा ९५% वाणिज्य शाखेचा ९५.२०% निकाल लागला असून निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेतुन कु.सलघंटे राधा वामन८७.२०% (प्रथम ) कु.सुर्यवंशी प्रतिक्षा राजेंद्र ८५.२०(द्वितीय)सोमवंशी निखील बिभीषण ८४.१५% (तृतीय ), वाणिज्य शाखेतुन कु.चव्हाण निकिता राजकुमार ८४.४०% (प्रथम)कु.लांबोटे सुचिता सतिश ७९.२०%(द्वितीय)कु. राठोड मनिषा राजुदास ७७.२३ % (तृतीय) व कला शाखेतुन कु. राजुरकर वैष्णवी लिबंराज ७७.३८ % (प्रथम) कु.रूब्दे काचन श्रीराम ७६.०० (द्वितीय), शिंदे महेश नरसींग ७५.६९(तृतीय) 


गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भगवानसिंह बायस गुरुजी,सचिव मा.आ.बाबासाहेब पाटील साहेब,प्राचार्य आनिल सोमवंशी ,जाधव डि.आर सर .प्रा.संतोष सोमवंशी,श्रीमती सोमवंशी बी.जी. प्रा.कदम सी.डी.,प्रा.जाधव जितेंद्र,प्रा.कांबळे शरद,प्रा.जाधव सतिष,प्रा अमोल पाटील. एस.पी.वाघमारे,प्रा.इंगलवाड व्हि.के.,प्रा. निटूरे महेश दिनकर, प्रा.भोजने सचिन .श्रीमती भारती ए.एन.आदी प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी आभिनंदन केले


Post a Comment

0 Comments