अस्मिता कांबळे याचे एसएससी बोर्ड परीक्षेत उज्वल यश
लातूर:(प्रतिनिधी) येथील वाले इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी अस्मिता कांबळे याने शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी(दहावी) परीक्षेमध्ये अस्मिता मिलिंद कांबळे याने ९४.००% गुण घेऊन यश मिळवले या यशाबद्दल सदर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व औसा येथील उद्योजक रामभाऊ कांबळे सुहास कांबळे,एस.एम.चव्हाण, ए.एस. खानापुरे, एस.व्ही.शेख मॅडम, ए.आर.बागवान, टी.एस.पवार, डी.एच.शेरखाने,संजय डावळे आदीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments