Latest News

6/recent/ticker-posts

भारतीय विद्यार्थी संघटनेच्या निलंगा तालुका अध्यक्ष पदी स्वप्निल बिरादार 

भारतीय विद्यार्थी संघटनेच्या निलंगा तालुका अध्यक्ष पदी स्वप्निल बिरादार 



निलंगा(प्रतिनिधी)भारतीय विद्यार्थी संघटनेच्या निलंगा तालुका अध्यक्ष पदी स्वप्निल सतीश बिरादार यांची निवड करण्यात आले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश कस्पटे यांनी ही निवड केली असून सदर निवडी पत्रामध्ये आपल्या कौशल्याने विद्यार्थी वर्गास योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच संघटना वाढीसाठी कार्य करण्याचे नमूद करण्यात आले आहे. या निवडीबद्दल त्यांचे मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.


 


Post a Comment

0 Comments