Latest News

6/recent/ticker-posts

सुशांत,रीया

      तडका


सुशांत,रीया



कलबुर्गी, पानसरे,दाभोळकर,


समाजसेवकाचे काय झाले।


सी बी आय तपासाचे चक्र,


गोल,गोलच का बरे फिरले।


 


सुशांत प्रकरणी मिडीयाचा,


का?इंटरेस्ट वाढत आहे।


टि व्ही आंँन होताच रीया,


सर्वच चँनलवर दिसत आहे।


 


कोरोणा, चायना, महापूर,रोजी रोटीचा प्रश्न उभा आहे।


मूळ प्रश्नावरून लक्ष हटवने,


 हा कुटील शकुनी डाव आहे


 


राजाभाऊ सोमवंशी(निटूरकर) 


 भ्रमणध्वनी: ९५२७०६७४६७


Post a Comment

0 Comments