राधिका डेव्हलपर्सच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न
लातूर:(प्रतिनिधि) प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लातूरच्या राधिका डेव्हलपर्स आणि ट्रॅव्हल्सच्या वतीने परिपूर्ण अशी दिनदर्शिका काढण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार तथा माझं लातूर परिवाराचे प्रमुख सतीश(मामा) तांदळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राधिका डेव्हलपर्स आणि ट्रॅव्हल्सचे संचालक जुगलकिशोर तोष्णीवाल, रत्नाकर निलंगेकर, व्यंकट माने, वाजीद शेख, प्रशांत मुसळे, प्रविण कांबळे, दिलीप कांबळे, गोपाळ जडे आदींची उपस्थिती होती.
0 Comments