Latest News

6/recent/ticker-posts

लातूर ग्रामीणचे आ धीरज देशमुखांचा भादा येथे विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा

लातूर ग्रामीणचे आ धीरज देशमुखांचा भादा येथे विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे)लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस आणि विलासराव देशमुख युवा मंच यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र भादा येथे मंगळवार दि 6 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 वा covid योद्धे आणि आरोग्य कर्मचारी या सर्वांना मास्क आणि सॅनिटायजर सह निराधार मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ गोविंद रेड्डी,निराधार समितीचे सदस्य राम पाटील,उपसरपंच बालाजी शिंदे,प्रशांत पाटील,खलील सय्यद,शिवदर्शन उबाळे,जयराम बनसोडे,अतिक बनमे,पापु पठाण,राजाभाऊ गाडेकर,बालाजी गवळी,गोरख बनसोडे आदी गावकरी मंडळीसह प्रा आ केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments