निलंगा येते संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या महाराष्ट्रातील असंख्य अनाथांची माऊली, मुलींच्या शिक्षण, आरोग्य, आणि मार्गदर्शनासाठी खंबीरपणे उभे असनारे नेतृत्व आदरणीय संसदरत्न खा.सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा येथील जय भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंगा विधानसभा अध्यक्ष सुधीरदादा मसलगे,कार्याध्यक्ष संदीप मोरे,जि.उपाध्यक्ष अंगद जाधव, प्रा बिरादार एस के,सुरेश रोळे, बालाजी जोडतले,गफार लालटेकडे, महादेवी ताई पाटील,युवक शहर अध्यक्ष धम्मानंद काळे,प्रा काळे सर,प्रा तारे एस व्ही आदी उपस्थित होते.
0 Comments