अँड फावडे यांच्यावरील चुकीच्या औषध उपचाराची चौकशी करण्याची जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना लातुर जिल्हा वकील मंडळाची मागणी
लातुर: लातुर जिल्हा वकील मंडळाच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज व जिल्हा शल्यचिकित्सक याना निवेदनाद्वारे अँड सुनील फावडे यांच्यावर चुकीचा औषधोपचार केल्यामुळे अनेक व्याधींना सामोरे जावे लागल्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास त्यांना व कुटूंबियांना करावा लागला आहे चुकीच्या उपचाराची निष्पक्ष चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पाठक यांना निवेदन देताना लातुर जिल्हा वकील मंडळ उपाध्यक्ष अँड महेश खणगे, महिला उपाध्यक्ष अँड सरिता मोरे,सचिव अँड सचिन बावगे,ग्रंथालय सचिव अँड महेंद्रकुमार चव्हाण,सहसचिव अँड सारिका वायबसे, कोषाध्यक्ष अँड अजय कलशेट्टी, रुग्ण हक्क संघर्ष समितीचे अँड निलेश करमुडी,लातुर जिल्हा काँग्रेस कमिटी, विधी विभाग जिल्हाध्यक्ष अँड प्रदिपसिंह गंगणे, अँड सुहास बेंद्रे, अँड सुनील फावडे, अँड ओम पेंनसलवार आदी उपस्थित होते.
0 Comments