राज्यमंत्री संजयजी बनसोडे व आ.विक्रमजी काळे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) शरद पवार विचार मंच व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी निलंगा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे व शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम बप्पा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय निलंगा येथे फळवाटप व वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष इंजि. विनायक बगदुरे, अंगद जाधव, विधानसभा अध्यक्ष तथा शरद पवार विचार मंच चे तालुकाध्यक्ष सुधीरदादा मसलगे, महिला जिल्हाउपाध्यक्ष महादेवीताई पाटिल, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष तथा शरद पवार विचार मंच शहराध्यक्ष धम्मानंद काळे,युवक चे महेश मसलगे, सुग्रीव सूर्यवंशी, विकास कांबळे,प्रशांत सुरवसे, सुधीर चौधरी, संदिप मोरखंडे,विनोद शेवाळे,मुश्ताक बागबान,मंजुळे मिथुन,विशाल निलंगेकर, शहा महम्मद(शहाजब्ब)असल्म कादरी,गौतम सुरवसे,विकास धैर्य, गफ्फार लालटेकडे, ओबीसी चे बालाजी जोडतल्ले,जीवन तेलंग, युवतीच्या शहराध्यक्ष, श्वेता होनमाळे,कार्याध्यक्ष, शुंभागी जोडतल्ले, विधानसभा कार्याध्यक्ष संदिप मोरे,महिला आघाडीच्या व श.प.विचार मंच च्या तालुकाध्यक्ष रुक्मिणी कांबळे, कोमल देशपांडे, वंदना शिंदे,संगिताताई कदम, सुरेश रोळे, लक्ष्मण क्षीरसागर विद्यार्थी चे सुमित जाधव, सुरज जाधव, अभिजीत चौधरी यावेळी महिला, युवती, युवक, विद्यार्थी ,जेष्ठ नेते तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
0 Comments