Latest News

6/recent/ticker-posts

शहाजीराव रामा सूर्यवंशी यांचे निधन

शहाजीराव रामा सूर्यवंशी यांचे निधन


केळगाव: केळगाव ता निलंगा येथील शहाजीराव रामा सुर्यवंशी वय 80 वर्ष यांचे आज सायंकाळी पाच वाजता वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून, अंत्यसंस्कार उद्या सोमवारी सकाळी ठिक साडेअकरा वाजता करण्यात येणार आहे. ते वारकरी संप्रदायामध्ये तबला वादक व भारुड कला सादर करून समाज प्रबोधन करत होते त्यांच्या निधनाने सूर्यवंशी परिवारावर दुःखाचे सावट पसरले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा व सून आहेत. ते निलंगा येथील जिल्हा परिषद कन्या शाळा येथील शिक्षक मधुकर सोनवणे सर यांचे मामा होत.

Post a Comment

0 Comments