Latest News

6/recent/ticker-posts

प्री स्कुल ऑर्गनायझेशन तर्फ भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

प्री स्कुल ऑर्गनायझेशन तर्फ भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली


निलंगा: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजाने संपूर्ण देशावर अधिराज्य गाजवले असतानाच अचानक पणे दीदी सर्वांना सोडून निघून गेल्या अशा या दुःखद समयी भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना निलंगा येथे प्री स्कुल ऑर्गनायझेशन तर्फ भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष नितीन जाधव, सचिव सचिन पांचाळ, मल्लिकार्जुन कोळे, सुधीर कदम, राहुल कदम, नितीन मेहेत्रे, भरत जाधव, तुबाजी, गोसावी आदीसह संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments