पुष्पाबाई कुलकर्णी यांचे निधन
मदनसुरी: निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील रहिवासी असलेल्या पुष्पाबाई शेषेराव कुलकर्णी वय 66 वर्षे सोमवार दि.7 फेब्रुवारी रोजी सायं.7:00 वाजता दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी,जावई,सुना नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी साडे दहा वाजता कोकळगाव येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

0 Comments