Latest News

6/recent/ticker-posts

लक्ष्मीबाई बाबूराव गादगे यांचे निधन

लक्ष्मीबाई बाबूराव गादगे यांचे निधन


चाकूर
: जिल्हा परिषद कन्या शाळा चाकूरच्या सेवानिवृत्त सेविका लक्ष्मीबाई बाबूराव गादगे वय 90 वर्ष यांचे शुक्रवारी दि.18 फेब्रुवारी 2022 दुपारी 3:00 वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. शनिवारी दि.19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9:00 वाजता सार्वजनिक स्मशानभूमी चाकूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments