Latest News

6/recent/ticker-posts

अल फारुख उर्दू विद्यालय,नळेगांव येथील दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ

अल फारुख उर्दू विद्यालय,नळेगांव येथील दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ


नळेगांव: अल फारुख उर्दू विद्यालय,नळेगांव येथील दहावीच्या विद्यार्थांना दि.10/03/2022 रोजी निरोप समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी शाळेचे अध्यक्ष नजीब जागीरदार साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणुन मुख्याध्यापक वहाब जागीरदार, प्राथमिकचे मुख्याध्यापक कादिर जागीरदार उपस्थित होते.


यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुजीब शेख यांनी तर सुञ संचलन 9 वी वर्गातील विद्यार्थिनी सौदागर आफिया, सौदागर झिनत यांनी केले. विद्यार्थी मनोगत , उमान सय्यद, गोंडगावे माहीन यांनी सादर केले. शेवटी अध्यक्षिय समारोपाने कार्यक्रम संपन्न झाला आभार शाळेतील स.शि.हाश्मी मोईनोद्दीन यांनी केले व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हुसैन घोरवाडे, समद शेख, इरशाद पिरजादे व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारांनी परीश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments