Latest News

6/recent/ticker-posts

संस्कार वर्धिनी हायस्कूल शिरोळ येथे दहावीची परीक्षा शांततेत सुरु

संस्कार वर्धिनी हायस्कूल शिरोळ येथे दहावीची परीक्षा  शांततेत सुरु


शिरोळ: शासनाच्या निर्देशानुसार दहावी बोर्डाच्या परिक्षा तत्सम शाळेत घेण्याचे आदेश असल्यामुळे मौजे शिरोळ(वां.)येथे संस्कार वर्धिनी हायस्कूल मध्ये दहावी बोर्ड परिक्षेला शांततेत आणी उत्साहात सुरुवात झाली. शाळेचा परिसर आल्हाददायक असुन परिसरात कसलाही गोंधळ नसुन शाळेचा स्टाफ आणी दक्षता कमिटीचे सदस्य प्रसाद जाधव, झटींग कदम, बिराजदार सुनील, सलीम पठाण, संतोष जाधव तसेच गावचे पोलीस पाटील तथा दक्षता कमिटीचे सचीव बालाजी धडे यांनी परिक्षा केंद्रावरील शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले. परिक्षेत कोविड नियमांचे पालन करुनच परिक्षार्थीना वर्गात प्रवेश दिला.

Post a Comment

0 Comments