Latest News

6/recent/ticker-posts

कराटे इंडिया ऑर्गनायझेशन ब्लॅक बेल्ट शोदान परीक्षेत रेहान अजमीर शेख यांचे यश

कराटे इंडिया ऑर्गनायझेशन ब्लॅक बेल्ट शोदान परीक्षेत रेहान अजमीर शेख यांचे यश 


के.वाय.पटवेकर

लातूर: वर्ल्ड कराटे फेडेरशन व इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीशी संलग्न असलेले कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे ब्लॅक ब्लेट शोदान डिग्री परीक्षेत इंटरनॅशनल फुनाकोशी शतोकान कराटे असोसिएशनचे रेहान अजमीर शेख यांनी लातूरमधील पहिला यश संपादन केलेला विद्यार्थी ठरला आहे. ही परीक्षा सिहान अजमीरवी शेख आय.एफ.एस.के.ए. ब्लॅक ब्लेट 5 डॅन व डब्लयू. के. एफ. 3 डॅन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या विद्यार्थ्यांना डब्ल्यू. के.एफ. टेक्निकल कमिशन मेंबर हनसी भरत शर्मा, K.I.O. अध्यक्ष हनसी विजय तिवारी, सचिव हनसी संजीवकुमार जंग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर परीक्षा घेण्यात आली. या विद्यार्थ्यांना रविकुमार शिंदे, संदीप पवार, रामेश्वर सगरे, अजित ढोले, विशंद कांबळे, मुबशीर सय्यद यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments