Latest News

6/recent/ticker-posts

35 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्तीबद्दल सन्मान एका भल्या माणसाच्या कर्तत्वाचा

35 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्तीबद्दल सन्मान एका भल्या माणसाच्या कर्तत्वाचा


बी डी उबाळे

औसा: दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी ली मध्ये 35 वर्षे 2 महीने 24 दिवस या प्रदीर्घ सेवा नन्तर  निरोप घेताना सहाय्यक प्रबंधक बी जी गायकवाड(assistant manager) कार्यालय औसा, यांना कार्यालयाकडून निरोप देण्यात आला. या वेळी मंडळ प्रबंधक रवींद्र काळे, व्यंकटेश गुट्टे, गोविंद चिलके, पांडुरंग कातकडे, कैलास काळे, संजय गनूवाडetc अधिकारी वर्ग व प्रवीण देशपांडे, सविता मॅडम, राणी मॅडम, निवृत्त अधिकारी सतीश फटाटे, संजय शास्त्री, surveyors व विमा प्रतिनिधी बी डी उबाळे, प्रशांत गायकवाड, पटेल, कैलास सातपोते, प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments