जलील शेख यांचे निधन
निलंगा: तालक्यातील केळगाव येथील जलील शमशेर शेख वय 60 यांचे काल सायंकाळी 6:00 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिउन त्यांच्यावर आज गुरुवारी दुपारी 1:00 वाजता केळगाव येथील मुस्लिम कब्रस्थान येथे दफनविधी होणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन पत्नी, तीन मुले, तीन मुली असुन ईनुस शेख, इस्माईल शेख, शहारुख शेख यांचे पिता तर ग्राम पंचायत कार्यालय केळगाव चे लिपीक शेख अहेमद यांचे चुलते होत.

0 Comments