"जगातली देखणी गं बाई मी भीमाची लेखणी...गं बाई मी भीमाची लेखणी..." स्मृती दिनानिमित्त व्हायरल
बी डी उबाळे
औसा: तालुक्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वामनदादा कर्डक यांच्या 17 व्या स्मृतिदिनानिमित्त सोशल मीडियावर भिम शाहीर महाकवी वामनदादा कर्डक यांची भीम गीते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामध्ये हि एक सुंदर आणि लय बद्ध पद्धतीने गायलेली वामनदादा कर्डक यांचे गीत,"मी जगात देखणी, बाई मी भिमाची लेखणी " हे गीत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि याच माध्यमातून महाकवी वामनदादा कर्डक यावरून दिसून येते ते किती मोठे भिम शाहीर होते.. त्यांच्या पावन स्मृतीस आज विनम्र अभिवादन लाखो नागरिकांकडून केले जात आहे. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भिमशाहीर लोककवी... वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन.

0 Comments