Latest News

6/recent/ticker-posts

भादा ग्रा पं मध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त अभिवादन

भादा ग्रा पं मध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त अभिवादन


बी. डी. उबाळे

औसा: भादा ग्राम पंचायत कडून विश्वाला मानवतेचा, बंधुत्वचा, शांततेचा, अहिंसेचा संदेश देणारे तसेच मानवतेला स्वतःचे आतील अद्वितीय शक्तीचे विराट दर्शन घडविणारे संपूर्ण मानवाला प्रकाशाची वाट दाखवणारे विश्व वंदनीय, महाकारुणिक, तथागत गौतम बुध्द यांना बौद्ध पोर्णिमे निमित्त सोमवार दि 16 मे 2022 रोजी सकाळी 9:30 वा त्रिवार वंदन करण्यात आले. यावेळी उपसरपंच बालाजी शिंदे, सदस्य सूर्यकांत उबाळे, तानाजी गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते प्रेमनाथ लटूरे, सतीश कात्रे, अतिक बनमे, रियाज खोजे, वसंत उबाळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments