Latest News

6/recent/ticker-posts

अनंत तुळजाराम नाईक विद्यालय, नळेगाव च्या कराटेपटूंना प्रमाणपत्राचे वाटप

अनंत तुळजाराम नाईक विद्यालय, नळेगाव च्या कराटेपटूंना प्रमाणपत्राचे वाटप


नळेगाव: येथील अनंत तुळजाराम नाईक विद्यालय येथे अशिहारा कराटे असोसिएशन, लातूरच्या वतीने नळेगाव येथे घेण्यात आलेल्या कलर बेल्ट प्रमाणपत्राचे वाटप आज रोजी करण्यात आले. यामध्ये ग्रीन बेल्ट परीक्षा:- सुमिधा गुडमवार, रुद्राक्ष बिराजदार, समर्थ बिराजदार, वैभव बिराजदार, यशोदीप गायकवाड, प्राची गायकवाड, गायत्री बिराजदार तर येलो बेल्ट:- रितेश मुडमे, रुद्रा रेड्डी यांनी यश संपादन केले. यशस्वी कराटेपटूंना शाळेचे मुख्याध्यापक जे.जी.रेड्डी, क्रीडा शिक्षक आर.डी.बिरादार, अशिहारा कराटे असोसिएशनचे के.वाय.पटवेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सहशिक्षक एस.यु.सगर, एम.एन.कबाडे, ए.एन. हरिदास, जी.बी.पाटील, पी.यु.मुक्ता, व्ही.यु.गौड, ए.पी.आचवले, एस.के.तोडकरी, आर.एस.काळे, जी.ए.हुडगे, जी.जी.शिरुरे, एन.बी.वाघमारे, एस.ए.कदम मॅडम, एम.आर.चुगुरे मॅडम, एस.के.रेड्डी मॅडम सह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments