ग्रामपंचायत कार्यालय बेलकूंड येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती
बेलकुंड:( प्रतिनिधी/महेश कोळी) दि. 05 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय बेलकुंड ता औसा येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ नागरिक शहाजी वाघमारे. तुकाराम वाघमारे सरपंच विष्णू कोळी.उपसरपंच सचिन पवार. अजिंक्य अपशिंगेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव. समाधान कांबळे व गावातील नागरिक महेबूब शेख, संतोष वाघमारे, बजरंग वाघमारे, शकील शेख, व्यंकट करसुळे, विकास कांबळे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


0 Comments