Latest News

6/recent/ticker-posts

पंधराव्या वित्त आयोगातून मा.जि.प.सदस्या कोमलबाई धुमाळ यांच्या शिफारशीवरून केदारनाथ मंदिरच्या सभागृह पाच लाख रुपये निधी मंजूर

मा.जि.प.सदस्या कोमलबाई धुमाळ यांच्या शिफारशीवरून निटूर केदारनाथ मंदिरच्या सभागृहास 5 लाख रुपये निधी मंजूर


निटूर: जिल्हा परिषदेच्या पंधराव्या वित्त आयोगातून मा.जि.प. सदस्या सौ. कोमलबाई निळकंठराव धुमाळ यांच्या शिफारशीवरून केदारनाथ मंदिर निटूर येथे  सभागृह पाच लाख रुपयांचा निधी मंजूर.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.


 यावेळी त्यांच्या समवेत सुरेंद्र धुमाळ(मा संगोया सदस्य निलंगा) नितीन(महाराज) हिप्परगेकर, संदीप पाटील, राजकुमार निटुरे, सूर्यकांत निटुरे, गोविंद देशमुख, राजकुमार सोनी, नंदकुमार हासबे, लक्ष्मण मगर, साहेबराव भोईवार, वसंत मगर, सुधीर मगर, मनोज जाधव, बालाजी पवळे, राघवेंद्र मगर, राजकुमार तापडिया, काशिनाथ जाधव, गणेश मगर, अमोल माळी, किरण मगर, सुरेंद्र करंजे, अनिल देशमुख, राजकुमार निटुरे, दत्ता शिरमाळे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments