महाशिवरात्री निमित्त चाकूर ते श्री केतकी संगमेश्वर पदयात्रेचे आयोजन
चाकूर: चाकूर तालुक्यातील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की विश्वशांती धाम तालुका चाकूर येथून महाशिवरात्रोत्सव निमित्त 11 फेब्रुवारी 20 23 रोजी दिंडी निघणार आहे तरी पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी ज्या भाविक भक्तांना पायी यात्रेस यायचे आहे अशा सर्व भाविक भक्तांनी आपले नाव नोंदणी करून संपर्क साधावा किंवा समक्ष भेटून आपण या पदयात्रेत सहभागी होणार आहेत याकरिता दिंडी प्रमुख शिवलिंग गादगे 94 22 62 24 85 व इतरही दिंडी प्रमुख शिवकुमार होळ दांडगे, शिवलिंगप्पा कोर्ती,पवन बिबराळे ,मनमथ गादगे ,शंकराप्पा येरोळे, संभाजी पाटील ,गणेश मद्रेवार तलवारे मृदंग वादक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
0 Comments