Latest News

6/recent/ticker-posts

डॉ. विजयकुमार राठी यांचे निधन

 डॉ. विजयकुमार राठी यांचे निधन 


औराद शहाजनी : येथील ज्येष्ठ समाजसेवक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. विजयकुमार गोविंदलाल राठी यांचे दिनांक २५ जून २०२५ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले – डॉ. रवी राठी आणि सीए संतोष राठी, दोन मुली – डॉ. सविता तापडिया व डॉ. सोनल काबरा, तसेच जावई – डॉ. द्वारकादास तापडिया (लातूर) व डॉ. रामनिवास काबरा (हिंगोली) आणि नातवंडांसह मोठा परिवार आहे. डॉ. विजयकुमार राठी यांचा अंत्यविधी बुधवार, दिनांक २६ जून २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता, औराद शहाजनी (जि. लातूर) येथे पार पडणार आहे.

Post a Comment

0 Comments