बाभळगांव येथे एक मोठ अन् लहान बिबट्या परिसरात दहशत
लातूर: बाभळगांव शिवारात पाण्याच्या शोधात एक मोठा अन् लहान बिबट्या साई दुध डेअरी,भुसणी बॅरेज परिसरात फिरत आहेत. अशी खबर स्थानिक शेतकरी बांधवाकडून मिळताच बाभळगांव शिवारात त्याला पकडण्यासाठी वन विभाग पोलीस विभागाचे पथक दाखल झाले आहेत.
एक मोठ अन् लहान बिबट्या असल्याचे प्रथम दर्शनी शेतकरी बांधवांनी सांगितले सध्या परिसरात दहशत आहे.
0 Comments