Latest News

6/recent/ticker-posts

पत्रकार किशोर सोनकांबळे यांनी मागितली जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी

पत्रकार किशोर सोनकांबळे यांनी मागितली जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी 


 


लातूर:(प्रतिनिधी)दि.२६ किशोर सोपान सोनकांबळे हा.मु. गोपाळ नगर लातूर येथील रहिवशी असून सद्या काम नसल्यामुळे ते कुटुंब पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लागेल ते काम करून जीवन जगत कुटुंबीयाने तयार केलेले मास्क अगदी कमी दराने गंज गोलाई येथे सायंकाळच्या सुमारास विक्री करत असताना कर्तव्यावर रुज असलेले पोलीस कर्मचारी यांनी तुला येथे थांबण्यास कोणी परवानगी दिली असे म्हणत एक हजार रुपये दे नाही तर तुला खोट्या गुन्ह्यात आत पाठवतो असे म्हणून धमकावले पत्रकार कांबळे यांनी जीवन जगण्यासाठी हे करत असल्याचे सांगितले मला मारहाण केली असे जर खरे कष्ट करणाऱ्या सोबत होत असेल तर जीवन जगण्या पेक्षा मरण बरे म्हणून मला मारण्याची परवानगी देण्यात यावी. अन्यथा हीबारे या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती असल्याचा अर्ज त्यांनी व्हाट्सअप मेसेज (सोशल मीडियाद्वारे ) जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना पाठवला आहे.


Post a Comment

0 Comments