महाराष्ट्रातील लॉकडॉऊन ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला
लॉकडाऊनचे टप्पे
पहिला लॉकडाऊन : २५ मार्च ते १४ एप्रिल
दुसरा लॉकडाऊन : १५ एप्रिल ते ३ मे
तिसरा लॉकडाऊन : ४ मे ते १७ मे
चौथा लॉकडाऊन : १८ मे ते ३१ मे
मुंबई:राज्यात वाढत्या कोरोनाचा संसर्ग पाहता आज ३१ मे पर्यत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यसरकारने एक पत्रक जारी करत लॉकडाऊन वाढवला असल्याची माहिती दिली.
देशभरात आज १७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपणार होते. मात्र तरीही राज्यात कोरोनाचा आकडा वाढत असल्याने लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता कायम होते. त्यानुसार आज राज्य सरकाने पत्रक जारी करत लॉकडाऊनचा चौथा टप्पा जाहीर केला. त्यामुळे आता चौथ्या टप्प्यानुसार आता लॉकडाऊन ३१ मे पर्यत वाढवला गेला आहे.
0 Comments