यशस्वी पत्रकार होण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर चांगल्या प्रकारे लेखन करता यायला हवं पत्रकार होण्याची संधी चालून आली आहे मोफत पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम (जर्नलिज्म अँड मॉस कम्युनिकेशन)
करिता पदविका अभ्यासक्रम २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षाकरिता मोफत पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम नाव नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वेबसाईटला भेट द्यावी असे आव्हान करण्यात आले आहे.
मोफत पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम
(मर्यादित जागा) प्रवेश दिनांक १० मे, २०२० पर्यंत... https://forms.gle/P86zqgwhNnQgvYNb9
0 Comments