Latest News

6/recent/ticker-posts

कै नरसिंगराव चव्हाण विद्यालयाची यशाची परंपरा राखत शंभर टक्के निकाल

कै नरसिंगराव चव्हाण विद्यालयाचा १००% निकाल 


 


नळेगाव:(प्रतिनिधी) शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी( दहावी) परीक्षेमध्ये कै नरसिंगराव चव्हाण विद्यालयाचा १००% निकाल लागला असून कु. जाधव वैभव सतीश याने ९९. ४०% गुण घेऊन तालुक्यात प्रथम आला आहे तर कु. जाधव सागर ज्ञानेश्वर ९७.२०% टक्के गुण घेऊन दुसरा आला आहे तर ढोले संगमेश्वर राजेश्वर ९७.००% गुण घेतले आहे संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत चव्हाण सचिव सविता चव्हाण, केशव शिरूरे, जयराम गट्टेवार, मु.अ.चेतन चव्हाण व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments