अल फारुख विद्यालयच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम
नळेगांव:(प्रतिनिधी) येथील अलफारुख उर्दू विद्यालयाचा दाहवी बोर्ड परिक्षेचा निकाल ९७% टक्के लागला आहे.सौदागर बुशरा लायकअली हयने ९२.८० टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम,तांबोळी जिकरा जाफर ९१.४० टक्के गुण घेवून द्वितीय तर बागवान रुबिया तबरेज़ ८४.२० टक्के गुण घेवून तृतीय व बागवान फरहीन दाऊद ८२.८०% घोरवाड़े तोहिद अमजद ८२.२० पठान टीपू सुलतान नबी ८१.२०% पठान तहेनियत सलीम ८०.२० मुजावर बुशरा अजमोद्दीन ८०.००% यांच्या सहीत विशेष प्रावीण्यात १८ विद्यार्थि आले आहेत.प्रथम श्रेणीत २० विद्यार्थि उतीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थीयाचे अलफारुख चे अध्यक्ष मुजीब पटेल जागीरदार, नजीब जागीरदार,सचिव शुकुर जागीरदार,मु.अ. वहाब जागीरदार, प्राथमिक चे मु.अ.कादिर जागीरदार,मुजीब शेख,समद शेख,मोइनोद्दीन हाशमी,हुसेन घोरवाड़े,यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
0 Comments