Latest News

6/recent/ticker-posts

श्री शिवाजी विद्यालयाचा एस एस सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश


निलंगा:(प्रतिनिधी) येथील श्री शिवाजी विद्यालयातील एस.एस.सी.बोर्ड परीक्षेस बसलेले एकुण विद्यार्थी १८९ असुन त्यात १७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन शाळेचा निकाल ९४.१७% लागला तर प्रथम घंटे सलोनी ९५%,द्वितीय हजारे हरीओम ९४.६०%, तिसरी कोरे साक्षी ९४% असुन ,जाधव संजीवणी ९३.४०%,माचन्ना रत्नदिप ९२.८०%,मुळे समर्थ ९२.८०%,पांचाळ सार्थक ९२.८०%, कोकणे अनिकेत ९२.६०%, गायकवाड तेजस ९२.२०%, येरमुळे गायत्री ९१.२०% ,दरोगा अमन ९०.८०, शेख ईद्रिस बाबा ९०.६०%, सोमवंशी शुभम ९०.२०, चव्हाण निकीता ९०% घोटाळे शुभम ८९.६०%, सोनकांबळे रत्नशिल ८९.४९%, जाधव अस्मिता ८९.२०%, बेवनाळे अनुजा ८८.८०%, मोरे.ओमकार ८७.६०%, पाटील वैशाली ८७%, राऊत रितु ८७%, भोसले सोनाली ८६.८०%, आकोसकर राजनंदिनी ८६.६०%, सरवदे खंडु ८६.६०%, सुर्यवंशी शाम ८६.४०%, जाधव संजना ८६.२०%, कांबळे स्नेहा ८५.६०%, जाधव अनुसया ८५.४०% या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे प्रशालेचे मुख्याध्यापक शहा,तिप्पनबोने के.व्ही, मरूरे पी.डी,मोरे एस.एस,चव्हाण एस.डी,बिरादार एन.पी,वरमुडगे,सोळुंके आर.बी,श्रीमती जाधव डी.टी,येंचेवाड एस.बी,धुमाळ एस.डी, प्रा.शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments