Latest News

6/recent/ticker-posts

संस्कृती डावळे याचे एसएससी बोर्ड परीक्षेत उज्वल यश


संस्कृती डावळे याचे एसएससी बोर्ड परीक्षेत उज्वल यश


लातूर:(प्रतिनिधी) कृपा सदन कॉन्व्हेंट स्कूल लातूरची विद्यार्थिनी संस्कृती डावळे याने शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी(दहावी) परीक्षेमध्ये संस्कृती संजय डावळे याने ९९.८०% गुण घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला या यशाबद्दल सदर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व एस.एम.चव्हाण, ए.एस. खानापुरे, एम.एस कांबळे, एस.व्ही.मॅडम, ए.आर.बागवान, टी.एस.पवार, डी.एच.शेरखाने, विनीत पैठणकर, वैजनाथ डावळे, बाबुराव दैठणकर आदीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments