Latest News

6/recent/ticker-posts

नवभारत विद्यालयाचा शंभर टक्के निकाल


नवभारत विद्यालयाचा शंभर टक्के निकाल


लातूर:(प्रतिनिधी) मुलींनी बाजी मारली नवभारत विद्यालय पद्मा नगर लातुर मराठी/सेमी या विद्यालयाने या वर्षी पण २०१९-२०२० मधे झालेल्या शालांत परीक्षेत १००%निकाल दिला विद्यालयाची विद्यार्थिनी कु.सांची सदाशिव शिंदे हिने १००% मार्क घेतले आहे त्याच बरोबर कु. सायली थोंटे ९७.५०% कु. वैभवी शिंदे ९४.२०% कु.वैष्णवी भदरगे ९३.२०%कु.वैष्णवी चन्नागिरे ९१% व चि.अन्वय धर्माधिकारी ९०% गुण घेऊन विद्यालयाच्या मानाचा तुरा रोवला. २२ विद्यार्थी Distinction,grad (१)-७ विद्यार्थी grad(२)-१ उतिर्ण झालेल्या सर्व विद्यार्थानंचे, पालकांचे ,व सर्व शिक्षकवॄंदाचे हार्दीक अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष/मु.अ.संतोष कदम व सौ.सारिका कदम तसेच सर्व शिक्षकवॄंद युवराज लिंगे, गोविंद मोरे , बनसोडे, सौ.बिराजदार,जाधव गणेश, राहुल खुदासे, विकास देशमुख व इतर सर्व शिक्षकांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments