Latest News

6/recent/ticker-posts

कडी अन् कोंडा


कडी अन् कोंडा


घरामध्ये कोणीही नसल्यास,


आपली भेट होते,


मानसे घरी परतली की,


अलग केले जाते।


आपल्या दोघांच्या उरावरती,


नकटे कुलूप असतो,


तुझी माझी रात्रीची भेट,


निष्फळच होते।


कडी म्हणाली कोंड्याला,


मालक बाहेर का जाईना?


तुझी माझी भेट दिवसा,


का होईना।


................?.............


राजाभाऊ सोमवंशी(निटूरकर)


भ्रमणध्वनी: ९५२७०६७४६७


Post a Comment

0 Comments