अद्वैत सिध्दलिंग गुजर याचे एसएससी बोर्ड परीक्षेत उज्वल यश
लातुर:(प्रतिनिधी) महाराष्र्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमाक शिक्षण मंडळाच्या वतिने घेण्यात आलेल्या दहावी प्रमाणपत्र परीक्षेत अद्वैत सिध्दलिंग गुजर १००% गुण घेवून श्री देशिकेंद्र विद्यालय लातुर येथुन प्रथम आला.
श्री. देशीकेंद्र विद्यालयात एकून २२ विद्यार्थी १००% गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन प्रा. सिध्दलिंग व अनिता गुजर, प्रा.विलास व उमा लूटे. प्रा. गुणवंत व गितांजली बिरादार, अमोल सांगोळे,वनाधिकारी प्रा.पाटील एस व्हि ,प्रा. वाकडे,प्रा.लाटे सर, संजय स्वामी(पत्रकार), शिवशंकर रड्डे, प्रा. धनंजय मेनकुदळे, प्रा. शिवकुमार बिरादार, प्रा. दिनकर पवार, श्री. रामेश्वर धुमाळ, प्रियंका धुमाळ, प्रा. सुर्यकांत साबदे, प्रा. केंद्रे दशरथ प्रा. हनुमंत भुजबळ आदीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
0 Comments