नगमा तांबोळीचे एसएससी बोर्ड परीक्षेत यश
लातूर:(प्रतिनिधी) कृपा सदन कॉन्व्हेंट स्कूल लातूरची विद्यार्थिनी किक बॉक्सिंग या खेळाची खेळाडू नगमा खय्युम तांबोळी याने शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी( दहावी) परीक्षेमध्ये लातूर ९५.४०% गुण संपादन करून यश मिळवले या यशाबद्दल महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सीए तांबोळी सर, किशोर मामाडगे,अलीम तांबोळी,हाजी मणियार कामील, आयाज मणियार,कोंबडे सर,अंजुषा पंडित, सय्यद युसूफ, विजय जाधव आदीने अभिनंदन केले.
0 Comments